महाराष्ट्र
आदिवासीना तात्काळ वैधता द्या – उच्च न्यायालय

औरंगाबाद, प्रतिनिधी :-
आदिवासी मध्ये असलेल्या ठाकूर अनुसूचित जमातीतील सात(7) विध्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद ने आज तात्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहे.
आज उच्च न्यायालय ने ठाकूर जमातीतील यांना वैधता देण्याचा आदेश…
1. यश कडुबा बावसकर.
2. आरती कडुबा बावसकर
3. ऋतुजा विनायक सूर्यवंशी
4. श्रीनिवास विनायक सूर्यवंशी
5. श्रीकांत गणेश सूर्यवंशी
6. प्रथमेश भानुदास ठाकूर
7. प्रतीक्षा बालाजी शिंदे.



