गडचिरोली, प्रतिनिधी :-
शहरातील कारगील चौक येथील स्मारक येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनी उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला या वेळी शालेय विद्यार्थी तथा प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष उदय धकाते यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन यांच्या हस्ते कारगील स्मारक वर ध्वजारोहण चा कार्यक्रम पार पडला.या प्रसंगी कारगील चौक चे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन हे उपस्थित होते.

स्थानिक गुरुदेव उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी यांनी आकर्षक समूह नृत्य सादर केले. यांनी शिक्षक तुषार निकुरे मार्गदर्शनात यांनी संचलन केले.

यावेळी ध्वजरोहन कार्यक्रम प्रसंगी प्रकाश भांडेकर,प्रकाश धकाते, विनोद काटवे, राकेश कटारे,संजय गद्देवार,महेंद्र मसराम,भांडेकर, पुरुषोत्तम शेंडे,बाळू मोटघरे, रामचंद्र हजारे, महादेव कांबळे,मोतीराम हजारे,संजय मेश्राम,किशोर सोमनकर,बांबोळे सर, सुचिता धकाते,प्रमिला कुंभारे, स्मिता दुधे,वनिता धकाते,श्रीमती गुरुनुले आदी प्रतिष्ठित नागरिक तथा शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia