नवी दिल्ली, प्रतिनिधी :-
धार्मिक स्थळांवर महिलांच्या प्रवेशाबाबतच्या भेदभावाशी संबंधित याचिकांवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय यांनी ९ न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन केले आहे. या याचिकांमध्ये केरळमधील शबरीमला मंदिर प्रकरणासह विविध धार्मिक स्थळांवरील महिलांच्या प्रवेशासंदर्भातील मुद्द्यांचा समावेश आहे.
न्यायालयाच्या माहितीनुसार, हे घटनापीठ ७ एप्रिलपासून सुनावणी सुरू करणार असून २२ एप्रिलपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच सर्व पक्षकारांना १४ मार्चपर्यंत लेखी निवेदन दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने वरिष्ठ वकील परमेश्वर आणि शिवम सिंग यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia