वडेगाव,प्रतिनिधी :-
वडेगाव मा.मा. तलाव मु .पो.- वडेगाव तालुका- वडसा, जिल्हा- गडचिरोली दिनांक 22/07/2023 ला सकाळी 6.00 वा. 100 टक्के भरलेला आहे.
तरी तलावाच्या काठी असलेल्या व तलावाच्या सांडव्यालगत असलेल्या सर्व नागरीकांना उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा देण्याची विनंतीकरण्यात येत आहे. असे उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Back to top button