आपला जिल्हा

कमलापुर तलाव, 100 टक्के भरले,नागरीकांना सतर्कतेचा इशारा

कमलापुर,प्रतिनिधी :-

कमलापुर ल. पा. तलाव मु .पो.- कमलापुर तालुका- अहेरी, जिल्हा- गडचिरोली दिनांक23/07/2023 ला सकाळी 6.00 वा. 100 टक्के भरलेला आहे.

तरी तलावाच्या काठी असलेल्या व तलावाच्या सांडव्यालगत असलेल्या सर्व नागरीकांना उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा देण्याची विनंती करण्यात येत आहे. असे उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker