आपला जिल्हा

कारगिल चौकात ध्वजारोहण उत्साहात

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शहरातील कारगील चौकातील स्मारक येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्य ध्वजारोहण उदय धकाते यांच्या हस्ते संपन्न झाला.

कारगिल चौक हे नाव आणि  युद्धाला २५ वर्ष पूर्ण झाले. यामुळे येथे उत्साहाचे वातावरण होते. या वेळी कार्यक्रम चे संचालन तुषार निकुरे,शिक्षक यांनी केले. श्री गुरुदेव उच्च प्राथमिक शाळा,गडचिरोली आणि राजीव गांधी प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायले.

या वेळी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ,गडचिरोली चे उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन.सचिव प्रकाश भांडेकर,मसराम,रुपेश सलामे,वैभव रामटेके,मार्गदर्शक सुनील देशमुख,डॉ.नरेश बिडकर,किशोर सोनटक्के,मोतीराम हजारे,संजय गद्देवार,बाळू मोटघरे,राम हजारे,वासनिक,पठाण, महादेव कांबळे,रवी भुरसे,गणेश चौधरी,सुचिता धकाते,नीलिमा देशमुख,वनिता भांडेकर,मीनाक्षी बिडकर,स्मिता दुधे आदी उपस्थित होते.  

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker