आपला जिल्हानिवडणूक

काँग्रेस च्या यादीत गडचिरोली आरमोरी नाही

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली व आरमोरी विधानसभा निवडणूक करिता काँग्रेस च्या दुसऱ्या यादीत उमेदवार घोषित करण्यात आलेले नाही. या मुळे जिल्ह्यातील काँग्रेस मध्ये नाराजी व्यक्त होत असून आताच तिसऱ्या यादी वाट पाहावी लागणार आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker