आपला जिल्हा

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती

गडचिरोली,प्रतिनिधी :-

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी परधान समाज मंदिर, गडचिरोली येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांचा प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित समाज मंडळाचे  अध्यक्ष प्रदिप मडावी, ज्येष्ठ नागरिक मानसिंग सुरपाम,नितीन शेडमाके, महेंद्र मसराम, युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश सलामे, विजय सुरपाम, राज डोंगरे, आकाश कुळमेथे, विक्की मसराम,सचिन जेंगठे, अंकुश बारसागडे, सागर उंदिरवाडे, अंकित कुळमेथे, रोहित आत्राम,साहिल शेडमाके, साहिल गोवर्धन, अजय सिडाम, महादेव कांबळे उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker