आपला जिल्हा
१९ ऑगस्टला पुसेर येथे होणाऱ्या आदिवासी समाजाचा मेळावा
आदिवासी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन

गडचिरोली,प्रतिनिधी :-
आदिवासी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक १९ ऑगस्ट रोज सोमवारला ग्रामसभा पुसेर येथे सकाळी ११ वाजता “आदिवासी समाज मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे .या आदिवासी समाज मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने केले आहे.
आदिवासी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या वतीने आदिवासी समाज मेळाव्याचे आयोजन व विकास कामांचे करणार भूमिपूजन होणार आहे.



