आपला जिल्हा

जिल्ह्यात सार्वजनिक ४६९ गणपती स्थापना होणार 

गडचिरोली गणेश उत्सव सन 2024

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्या मध्ये दिनांक 07/09/2024 पासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेश आणि घरगुती गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा होणार आहे.या साठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ -469, एक गाव एक गणपती-77 आणि घरगुती गणपती प्रतिष्ठापना- 1807 ची स्थापना शुभ मुहूर्तावर होणार आहे.

150 अधिकारी 2000 पोलीस अंमलदार 650 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. गणेश उत्सव मिरवणुका वरती ड्रोन द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

हा संपूर्ण गणेश उत्सवाचा कालावधी शांततेत पार पडण्याकरिता गडचिरोली पोलीस दलाने चोख व्यवस्था ठेवणार आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.