आपला जिल्हा

वडसा – ब्रम्हपुरी मार्ग बंद

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्याला रेड अलर्ट चा इशारा हवामान खात्याने दिला असून जिल्ह्यातील अनेक नाले नदी पात्र भरल्याने अनेक मार्ग बंद होत आहे.
सध्या चामोर्शी-गडचिरोली-आरमोरी मार्ग सुरू आहे. बंद होण्याच्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन कडून कळविण्यात येणार आहे.
पुरामुळे सद्यःस्थितीत बंद असलेले मार्ग दि.10.09.2024
वेळ सकाळी 12.00 वाजेपर्यंत

1)आलापल्ली भामरागड रस्ता राष्ट्रीय महामार्ग (पर्ल कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला)(पेरमिली नाला)ता. भामरागड
2)निजामाबाद सिरोंचा जगदलपुर NH 63 ( सोमनपल्ली पुलाचे Approches पाण्याखाली) ता. सिरोंचा
3) कोरची बोटेकसा रस्ता राज्यमार्ग(भिमपुर नाला)ता. कोरची
4) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) ता. अहेरी
5) भामरागड धोंडराज कवंडे राज्यमार्ग (जुवी नाला) ता.भामरागड
6) भामरागड आरेवाडा रस्ता ता. भामरागड
7) एटापल्ली ते गट्टा रस्ता (जांबिया नाला) ता. एटापल्ली

zp अंतर्गत बंद रस्ते
8).मारीगुडम पोचमार्ग ता., सिरोंचा
9) देचलीपेठा कोपेला सोमणपल्ली ग्रामीण रस्ता, कर्जेली जवळ, ता.सिरोंचा
10)राजाराम मरणेली ग्रामीण रस्ता ता. अहेरी
PMGSY अंतर्गत बंद रस्ते…
11) देचलीपेठा येलाराम ग्रामीण रस्ता
12) रोंदावाही ते मुरगाव ग्रामीण रस्ता
13) चुडीयाल ग्रामीण रस्ता

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.