आपला जिल्हानिवडणूक

आरमोरी मधुन काँग्रेस चे उमेदवार रामदास मसराम 

मुंबई, प्रतिनिधी :-

आरमोरी विधानसभा मतदार क्षेत्रातून काँग्रेस चे रामदास मसराम यांची आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे.

आरमोरी मतदार संघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दावा होता. परंतु या ठिकाणी काँग्रेस लढणार आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker