आपला जिल्हानिवडणूक

अहेरीत आत्राम अवैध,छानणीत वैध ठरले 14 उमेदवार…

अहेरी,प्रतिनिधी :-

विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवारांचे 23 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 15 अर्ज वैध ठरले असून 8 अर्ज अवैध आहेत.

यात आत्राम तनुश्री धर्मरावबाबा व पोरतेट ऋषी बोंदय्या या दोन उमेदवारांचे अर्ज एबी फॉर्म विहित नमुन्यात सादर न केल्याने तसेच नामनिर्देशन पत्रावर दहा सूचकांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने बाद झाले आहेत.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker