क्राईम
नागपुरात 17 कोटींहून अधिक रोख जप्त

नागपूर,प्रतिनिधी :-
गोंदियातील एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीने एका व्यावसायिकाला सट्टेबाजी अॅप्समध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 58 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Maharashtra | A Gondia-based international cricket bookie lured a businessman to invest in doctored betting apps and then duped him to the tune of over Rs 58 crores. Nagpur Police raided his residence at Kaka Chowk and seized more than Rs 17 crores in cash, gold weighing around 4… pic.twitter.com/xr3dTTMPM0
— ANI (@ANI) July 23, 2023
नागपूर पोलिसांनी काका चौकातील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकून 17 कोटींहून अधिक रोख, सुमारे 4 किलो वजनाचे सोने आणि 200 किलो चांदी जप्त केली.
पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी छापा टाकण्यापूर्वीच आरोपी पळून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहे.




