आपला जिल्हा

आज गडचिरोली-आरमोरी -चामोर्शी मार्ग बंद होणार ?

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गोसेखुर्द धरणातून 3.50 लक्ष कुसेक्स एवढा विसर्ग सुरू आहे.

आज सकाळनंतर आरमोरी ते गडचिरोली ते चामोर्शी मार्ग बंद होऊ शकतो.अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

भंडारा जिल्ह्यात आज पूर परिस्थिती लक्षात घेता तिथे शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर केली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker