गडचिरोली, प्रतिनिधी :-
१५ नोव्हेंबर २०२४ ला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाकरिता या संस्थेतील प्रभारी गटनिदेशक श्री नितीन श्रीगिरीवार, एन एस एस कार्यक्रम अधिकारी श्री सतीशचंद्र भरडकर, शिल्पनिदेशक श्री तुषार कोडापे, श्री प्रदीप सांगळे, श्री शुभम गदगे, श्री. सचिन शिंगडा, कु. हिमेश्वरी कावडकर उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button