अपघात

गडचिरोलीत इंदिरा चौकात अपघात

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शहरातील अपघाताची मालिका सुरूच आहे. आज दूपरी ३:३० वाजता स्थानिक इंदिरा चौकात ट्रक आणि स्कॉर्पिओ ची धडक झाली. यात मात्र जीवितहानी झाली नाही.

सदर ट्रक क्रमांक CG -08/9097 हा चामोर्शी मार्गाहून इंदिरा चौकात आला होता. विरुद्ध दिशेने स्कॉर्पिओ क्रमांक MH 04/9599 ट्रक समोरून उजव्या बाजूनं समोरून ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केली असता ट्रक ला समोरून धडक दिली. यात ट्रक चालकाची चूक नसल्याची सूत्रांनी सांगितले.

या वेळी पोलीस हे अतिक्रमण काढण्याच्या बंदोबस्त मध्ये होती. या किरकोळ अपघात नंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.

 

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker