ताज्या घडामोडी

स्कुल बस चालक-मालक तसेच जनतेस …

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शालेय प्राधिकरण व स्कुल बस चालक-मालक तसेच जनतेस करीता शालेय मुलांच्या वाहतुकीसंदर्भातील अडचणीबाबत तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शालेय प्राधिकरण व स्कुल बस चालक-मालक तसेच सर्व जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांचे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील शालेय प्राधिकरणाच्या बैठकीसाठी तसेच शालेय मुलांच्या वाहतुकीसंदर्भातील अडचणीबाबत तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

तालुकानिहाय अधिकाऱ्यांचे नांव व मोबाईल नंबर माहित करुन घेण्यासाठी या कार्यालयातील खटला विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker