महाराष्ट्र

मोबाईल एप्लिकेशन असणारे राज्यातील पहिले कुरखेडा तहसील कार्यालय

गडचिरोली,प्रतिनिधी :-

मोबाईल एप्लिकेशन असणारे राज्यातील पहिले तहसील कार्यालय गडचिरोली जिल्यातील कुरखेडा तहसील ठरले आहे.

नागरिक तसेच कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी उपयुक्त नाविन्यपूर्ण Mobile Application तहसील कार्यालय, कुरखेडा तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. याचा वापर नागरिकांना आगामी उपक्रम,हवामान सूचना, विविध शासकीय योजना आणि उपयोगी शासन निर्णय यांची माहिती थेट आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी होतो.

कार्यालयीन वापरात सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांचे कडून माहितीचे संकलन करणे, एकमेकांशी संवाद साधने, कर्मचारी/अधिकारी यांची माहिती तसेच कार्यालयीन महत्वाचे संदेश Push Up Notifications द्वारे पाठविण्यासाठी होतो. असे तहसिलदार, कुरखेडा यांनी कळविले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker