गडचिरोली, प्रतिनिधी :-
शहरातील कारगील स्मारक, गडचिरोली येथे वृक्षारोपण कार्यक्रम आज संपन्न झाला.
सूर्यकांत पिदूरकर, मुख्याधिकारी, रवींद्र भंडारकर, उपमुख्य अधिकारी नगर परिषद, गडचिरोली यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कारगील चौकचे अध्यक्ष उदय धकाते,उपस्थित होते.
या वेळी मुख्याधिकारी यांनी स्मारक जवळ असलेल्या आठवडी बाजार चे स्वच्छता बाबत संबंधित योग्य ते आदेश दिले. स्मारक वरील विद्युत रोषणाई चे निरीक्षण करून विद्युत अभियंता आनंद खुणे यांना सूचना केल्या आहेत.

यावेळी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळचे उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, मार्गदर्शक नरेश चन्नावार, सुनील देशमुख, डॉ. नरेश बिडकर,सुरेश लोणारे,नंदू कुमरे,सुनिल बावणे,सौ. सुचिता धकाते,सौ.निलिमा देशमुख,दिलीप माणुसमारे,महेंद्र मसराम,रुपेश सलामे, राजू डोंगरे, गजानन बारसिंगे निखिल चरडे, राजेंद्र कोडापे आदी उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia