कुनघाडा,प्रतिनिधी :-
कुनघाडा ल. पा. तलाव मु .पो.- कुनघाडा तालुका- चामोर्शी, जिल्हा- गडचिरोली दिनांक 24/07/2023 ला सकाळी 6.00 वा. 100 टक्के भरलेला आहे.
तरी तलावाच्या काठी असलेल्या व तलावाच्या सांडव्यालगत असलेल्या सर्व नागरीकांना उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा असे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia