आपला जिल्हासामाजीक

चतुर्थश्रेणी कर्मचारीनी दिला ईशारा

गडचिरोली, प्रतिनिधी :-

सेवाजेष्ठतेच्या आधारावर रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असताही… जेष्ठ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे व आणि नवीन लोकांना कामावर घेणे सर्रास सुरु असल्यामुळे ज्येष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

  • आदिवासी प्रकल्प कार्याल्यासमोर चतुर्थीश्रेणी कर्मचारी संघटना संलग्न citu च्या वतीने धरणा कार्यक्रम करुन सहाय्यक अधिकारी धनंजय डबले यांना निवेदन सादर करत… आमचे प्रश्न तात्काळ सोळवल्या गेले नाही तर आम्ही आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे… धरणा कार्यक्रमाचे नेतृत्व कॉ. रमेशचंद्र दहिवडे, कॉ. संतोष धोटे, कॉ. प्रवीण मडावी कॉ. अरुण भेलके, लालाजी मडावी,यांनी केले. मागण्या : दीर्घकाळापासून काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर घेण्यात यावे.

रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावे, त्या नुसार कामावर घेण्यात यावे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 10 वर्ष पूर्ण झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावेरोजंदारी कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.