महाराष्ट्र

या आमदारची लोकप्रियता वाढली 

इंस्टाग्राम वर ५० हजार फॉलोअर्स

गडचिरोली, प्रतिनिधी :-

महाराष्ट्रातील विधासभेतील भाजपचे आमदार यांची लोकप्रियत्ता वाढल्याने त्यांच्या कार्यकर्तेनी केक कापून आनंद साजरा केला आहे. या आमदार महोदयची लोकप्रियत्ता सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम वर वाढली असून यांचे ५० हजार फॉलोअर झाले आहे. हे त्याच्या साठी भूषणावाह ठरली असून भाजप साठी सुद्धा शुभ संकेत आहे.

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सोशल मीडिया इंस्टाग्राम वर ५० हजार फॉलोअर्स झाल्याच्या निमित्ताने गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले.

भाजपचे आमदार डॉ. होळी केक कापताना

यावेळी भाजपा गडचिरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, शिंदे गटाचे दीपकजी भारसाकडे, हर्षल गेडाम, विलास नैताम, सचिन येनप्रेड्डीवार, चेतन बोरकुटे, अरबाज शेख, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker