आपला जिल्हा

गडचिरोली शहरात तान्हा पोळा उत्साहात 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शहरातील मुख्य पोळा महात्मा गांधी चौक येथे परंपरा नुसार मोठया उत्साहात पार पडला. या वेळी बैल जोडी आणि सजावट केलेलं लाकडी नंदीने नागरिकांना आकर्षित केले.

गडचिरोली शहरातील परंपरेनुसार पोळा सण हा महात्मा गांधी चौक येथे मोठया प्रमाणात साजरा केला जातो.येथे जय हिंद दुर्गा उत्सव मंडळ च्या वतीने तान्हा पोळा निमित्याने नंदी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १ हजार पेक्षा जास्त बालगोपाळ नी नंदी बैल सजवून आकर्षक वेशभूषा सह सहभागी झाले होते. अनेकांनी सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रीय संदेश सजावट करून दिला.

प्रथम बक्षीस ५०००/-  ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांचे कडून कु. राजश्री अनुप साळवे, द्वितीय बक्षीस ३०००/- राकेश नागरे यांचे कडून कु.रिद्धी नैताम, तृतीय बक्षीस २०००/- अलंकार टेक्स्टटाईल्स कडून कु. अन्वी कैलास भांडेकर, प्रोत्साहन पर स्व. शांताबाई धाईत, स्व. बाबुराव गुंडावार, स्व. विठ्ठलराव साळवे, यांचे कडून कु. कु.लक्ष्मी किशोर काटवे,वीर महेश नैताम,हर्षिता भांडेकर, श्रीमय चुधरी,कु. अनुश्री भांडेकर, सिंद्धाश बारसिंगे, कु. गार्वी म्याडावार, रेशांश चन्नावार यांना बक्षीस रोख देण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण सुचिता उदय धकाते, सौ. निलिमा सुनील देशमुख, दिलीप माणूसमारे यांनी केले.

यावेळी अरविंद पाटील वासेकर,अनिल पाटील म्हशाखेत्री, रवींद्र वासेकर,नंदू कायरकर,प्रदीप गुंडावार, प्रमोद वैद्य, विजय कावळे, बालू चन्नावार विवेक खोब्रागडे, अशोक धकाते, दिलीप धकाते, दिलीप धात्रक, विजय धकाते, सुशील कोहाड,दिनेश मांडवकर, संजय नेरकर, अजय कुंभारे, मोतीराम वाढई,मनोज देशमुख, साजन रच्चावार, अविनाश साळवे,उल्हास बनपुरकर, मनोज देशमुख, विजय शेंडे, प्रशांत खोब्रागडे, चंद्रशेखर न्यालेवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यातकरिता परिश्रम घेतले.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker