निवडणूक

१८ नोव्हेंबर ला नामांकन ची होणार छाननी 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

नगर परिषद, गडचिरोलीतील सर्व उमेदवारांनी राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक-2025 मध्ये आपले  नगराध्यक्ष व सदस्य पदाकरीता नामनिर्देशन अर्ज दिनांक 10.11.2025 ते 17.11.2025 रोजी पर्यंत स्विकरण्यात आले.

सबब नामनिर्देशन सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जाच्या छाननीकरीता अर्जासोबत सादर केलेल्या सर्व दस्ताऐवजांचा मुळ प्रतीसह नगर परिषद, गडचिरोली कार्यालयात दिनांक 18.11.2025 रोजी सकाळी 11.00 वाजता हजर रहावे अशी माहिती  स्मिता बेलपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी गडचिरोली नगर परिषद निवडणुक तथा उपजिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी प्रसिद्धी पत्रक द्वारे कळविले आहे.

 

 

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker