आपला जिल्हा

सुभाष माधमशेट्टीवार यांच निधन

गडचिरोली, प्रतिनिधी :-
शहरातील प्रतिष्टीत व्यापारी तथा नागरिक सुभाष माधमशेट्टीवार यांचे आहे उपचार दरम्यान पुणे येथे निधन झाले.
गडचिरोली जिल्ह्यातील तळोधी येथील माधमशेट्टीवार सावकार यांच्या परिवारातील सदस्य सुभाष माधमशेट्टीवार हे गडचिरोली येथील मशीनरी च्या व्यवसायात अग्रस्थानी होते. त्यांच्या या क्षेत्रात तज्ञ् म्हणून ओळख होती. मशीनरीच्या प्रत्येक पार्ट ची त्यांना ओळख होती.

उद्या २३ नोव्हेंबर ला त्यांच्यावर गडचिरोली येथे अंत्यविधी होणार आहे.

त्यांच्या मागे पत्नी सुनीता, मुलगा आशिष मुलगी डॉ. समृद्धी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker