आपला जिल्हा

सिरोंचा तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय २३ जुलै २०२२ पर्यंत बंद

गडचिरोली,प्रतिनिधी :-

सिरोंचा तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय २३ जुलै २०२२ पर्यंत बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्था प्राधिकरण ,गडचिरोली यांनी आज काढले आहे. या आदेशामुळे मागील ११ जुलै २०२२ ते २३ जुलै २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांना १५ दिवसाची सुट्टी मिळाली आहे.

जिल्ह्यात सद्या पूरसदृश स्थिती असल्याने आदेश काढण्यात आला आहे.सिरोंचा तालुका सोडून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय १८ जुलै २०२२ पासून सुरु होतील.

पुढील आदेश पहा :-

 

 

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker