आपला जिल्हाजाहीरात

गरबा दांडिया स्पर्धा – 2022  राणी हार चे मोफत वितरण

गडचिरोली,प्रतिनिधी :-

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोली तर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या आयोजीत गरबा दांडिया स्पर्धा≈2022 प्रायोजक म्हणून सोनरूपम जेम्स अँड ज्वेलरी, नागपूर आणी महाभारत न्यूज गडचिरोली च्या वतीने वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड राणी हार चे मोफत कुपन वाटप करण्यात आले होते.

नागपूर येथील सोनरूपम च्या शाखेतून राणी हार गडचिरोली शहरातील सौ.आशाताई करोडकर यांना मोफत देण्यात आला आहे.

या दुकानातूनच राणी हार मोफत मिळणार आहे. ज्यांच्या कडे कुपन आहे त्यांनी राणी हार दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत मोफत घ्यावे असे कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष उदय धकाते, गरबा दांडिया स्पर्धा प्रमुख सुचिता धकाते,सौ. नीलिमा देशमुख,सौ.रूपाली शेळकी,दिलीप माणूसमारे,वैभव रामटेके यांनी आवाहन केले आहे. 

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.