आपला जिल्हानिवडणूक
अहेरीतुन धर्मराव बाबा आत्राम उमेदवार

गडचिरोली, प्रतिनिधी :-
अहेरी विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून विद्यमान आमदार तथा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवार म्हणून आज मुंबई येथे घोषणा करण्यात आली.
अहेरी मध्ये आत्राम राज परिवाराकडून सत्ते साठी संघर्ष पेटला असून धर्मराव आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी मागील महिण्यात दंड थोपटून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे. अद्याप राष्ट्रवादी वगळता कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार घोषित केले नाही आहे.
३८ उमेदवार ची यादी…





