आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात पूरामुळे बंद झालेले मार्ग

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती आदी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर परिस्थती हि बिकट  बनत असून या पूरामुळे बंद झालेल्या २३ रस्त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असून, पूर असताना पूल कोणीही ओलांडून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

पूरामुळे बंद झालेले मार्ग :=

  1. सिडकोंडा -झिंगानूर (स्थानिक नाला)

  2. कोत्तापल्ली र. – पोचमपल्ली (स्थानिक नाला)

  3. आसरली – मुतापुर- सोमणूर (स्थानिक नाला)

  4. मौशीखांब – अमीर्झा (स्थानिक नाला)

  5. साखरा – चूरचूरा (स्थानिक नाला)

  6. कूंभी – चांदाळा (स्थानिक नाला)

  7. रानमूल – माडेमूल (स्थानिक नाला)

  8. आलापल्ली- सिरोंचारा.म.मा (कासरपल्ली नाला)

  9. कान्होली -बोरी-गणपूर (कळमगाव नाला)

  10. चामोर्शी- कळमगांव (स्थानिक नाला)

  11. चांभार्डा- अमिर्झा (पाल नाला)

  12. हरणघाट-चामोर्शी (दहेगाव नाला)

  13. तळोधी-आमगाव-एटापल्ली (स्थानिक नाला)

  14. कोनसरी-जामगीरी( स्थानिक नाला)

  15. आलापल्ली -भामरागड (बांडीया नदी, कुडकेली नाला, बिनागुंडा नाला, गुंडेनूर नाला व पेरमिली नाला)

  16. चामोर्शी-आष्टी (जामगिरी, येणापूर, सोनापूर नाला)

  17. कोपरअल्ली- मुलचेरा (दिना नदी)

  18. अहेरी- मोयाबिनपेठा-वटरा (वटरा नाला)

  19. चामोर्शी – हरणघाट (दहेगांव नाला)

  20. कोनसरी जामगीरी ( रेशीमपूर नाला, मारोडा नाला)

  21. सावेला – कोसमघाट- रायपूर (स्थानिक नाला)

  22. राजोली -मारदा (स्थानिक नाला)

  23. पोटेगाव ते राजोली (स्थानिक नाला)

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.