आपला जिल्हा

वसंत विद्यालय,गडचिरोली चा १० वी चा निकाल ९४.२१ %

 गडचिरोली,प्रतिनिधी :-

    शहरातील वसंत विद्यालय,गडचिरोली चा १० वी चा निकाल ९४.२१ % लागला असून या शाळेचे प्राविण्य प्राप्त ३४ विद्यार्थी आहेत.

 या शाळेचे पुढील प्रमाणे विद्यार्थी उतीर्ण झाले आहे. वसंत विद्यालय गडचिरोली निकाल 94-21% लागला.

  कु. धनश्री लोमेश मेश्राम 500 पैकी 480- 96%., २. कु. मोक्षाली विष्णुदास कुमरे  500 पैकी 461- 92.20%, ३. फाल्गुन विनोद म्हशाखेत्री 500 पैकी 458-91-60%, ४. विशेष विनोद कोलते 500 पैकी 457- 91.40%, ५. सक्षम केवलराम म्हशाखेत्री 500 पैकी 454 -90-80%, ६. दर्शिक देवानंद सुखदेवे 500 पैकी 451- 90-20%, एकुण विद्यार्थी – 122, परीक्षेला बसलेलेएकूण विद्यार्थी 121, उत्तीर्ण विद्यार्थी 114, शाळेचा निकाल 94-21%, प्राविण्य प्राप्त श्रेणी 34 विद्यार्थी, प्रथम श्रेणी प्राप्त 45 विद्यार्थी, द्वितिय श्रेणी प्राप्त 31 विद्यार्थी, उत्तीर्ण 04 विद्यार्थी झाले आहेत.

  या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुचिता देवानंद कामडी व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे अभिनंदन केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker