आपला जिल्हाराजकीय
आ.होळी विधानसभा निवडणुक विषयावर चर्चा
गडचिरोली, प्रतिनिधी :-
ग्रामपंचायत मारोडा अंतर्गत मैजा भोगनबोडी (36)येथे भेट ओ बी सी मोर्चा तालुका महामंत्री दिपक वासेकर यांच्या नेतृत्वात मतदारांच्या घरोघरी जाऊन सम्पर्क केले असता आम्ही मतदार आमदार डॉ होळी यांच्या पाठीशी उभे राहू गडचिरोली विधानसभा जिंकण्यासाठी आ होळी साहेबाशिवाय पर्याय नाही आमच्या भोगनबोडी (36) गावात अनेक विकास कामे केली ईतिहासातिल गावा गावाचा विकास करणारा पहिला आमदार डॉ होळी पुन्हा उर्वरित विकास करण्यासाठी होळी आमदार होणे ही काळाची गरज आहे अशी प्रतिक्रियाभोगनबोडी (36) गावातील मतदारांनी दीली.




