आपला जिल्हा
जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. माधुरी किलनाके

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. माधुरी किलनाके मॅडम यांची नियुक्ती झाली आहे.
डॉ. किलनाके यांच्या कडून गरीब रुग्णाला चांगला उपचार मिळावा अशी अपेक्षा नागरिकाकडून होत आहे. त्या बऱ्याच वर्षा पासून गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



