आपला जिल्हा

गडचिरोली शहरात दहीहंडी उत्सवात

आमदार डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीकृष्णा जन्माष्टमी निमित्याने दहीहंडी उत्सव विश्व् हिंदू परिषद व बजरंग दल गडचिरोली च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रेत्येक कुटुंबातील नागरिक निवासस्थानी जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. त्याच प्रमाणे सार्वजनिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून जन्माष्टमी उत्सव आनंदाने साजरा करून हिंदू संस्कृती जपावी असे आव्हान आमदार महोदयांनी केले.

दहीहंडी च्या कार्यक्रमचे विविध क्षणचित्रे

विश्व् हिंदू परिषद व बजरंग दल गडचिरोली च्या वतीने श्रीकृष्णा जन्माष्टमी निमित्याने दहीहंडी उत्सवाचे आयोजन.

यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे, रामायण जी खटी, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, भाजपा जेष्ठ नेते रमेश जी भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रशांत जी भ्रूगवार, दीपक भारसागडे, प्रकाश जी अर्जुनकर, चव्हाण जी, सलामे जी , राहुल भांडेकर, तसेच विश्व् हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी मंडळाचे कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker