ताज्या घडामोडी
गडचिरोली शहरालगत जंगली हत्ती पोहचले…

उदय धकाते
गडचिरोली :-
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून हौदोस घालणारे जंगली हत्ती गडचिरोली शहरापर्यंत पोहचले आहे.
आज रात्री शहरालगत असलेल्या सेमाना देवस्थान जवळ जंगली हत्ती राष्ट्रीय मार्गावर आले आहे. यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला असून येथे या मार्गावर प्रवास करणाऱ्याना जंगली हत्तीचे दर्शन झाले आहे.या वेळी वन विभाग कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असून तुतास नागरिकांना ध्वनीक्षेपण द्वारे आव्हान करण्यात येत आहे.
या लिंक वर आपणाला हत्ती पाहायला मिळेल.



