आपला जिल्हानिवडणूक

उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप,निवडणूक आयोग

गडचिरोली, प्रतिनिधी :-

विधानसभा निवडणूकसाठी आरमोरी मतदारसंघातून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. या सर्व उमेदवारांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक चिन्हाचे वाटप केले आहे.

विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे

67-आरमोरी विधानसभा मतदार संघ:-

राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार :-

अनिल (क्रांती) तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी (हत्ती),

कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी (कमळ),

रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात).

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार :-

  चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी -कांशी राम (किटली),

मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).

इतर उमेदवार :-

आनंदराव गंगाराम गेडाम,अपक्ष (बॅट),

खेमराज भाऊ नेवारे- अपक्ष(ऊस शेतकरी),

डॉ. शिलु चिमुरकर पेंदाम- अपक्ष (रोड रोलर).

68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ:-

राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार :- 

मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस (हात),

डॉ. मिलिंद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी (कमळ),

संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी(हत्ती)

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार :-

  जयश्री विजय वेळदा- पीझन्टस् ॲन्ड वर्कर्स् पार्टी ऑफ इंडिया (ऊस शेतकरी),

भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),

योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना  गणतंत्र पार्टी (करवत).

इतर उमेदवार :-

दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष (ऑटो रिक्शा),

बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष(बॅट),

डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष (शिट्टी)

69- अहेरी विधानसभा मतदार संघ:-

अत्राम धर्मरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी(घड्याळ),

अत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस),

रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी (हत्ती),

संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन).

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार:-

निता पेंटाजी तलांडी- प्रहर जनशक्ती पार्टी(बॅट).

इतर उमेदवार :- 

आत्राम दिपक दादा – अपक्ष (टेबल),

कुमरम महेश जयराम- अपक्ष(अंगठी),

गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष (स्टूल),

नितीन दादा पदा- अपक्ष (कढई),

राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष(ऑटो रिक्शा),

लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष (ट्रम्पेट),

हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष (रोड रोलर).

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker