आपला जिल्हा

गडचिरोली प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अविनाश भांडेकर.

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अविनाश भांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

प्रेस क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी अविनाश भांडेकर, उपाध्यक्ष रोहिदास राऊत, सचिव रूपराज वाकोडे, सहसचिव सुरेश नगराळे ,कोषाध्यक्ष शेमदेव चापले आदींची निवड करण्यात आली कार्यकारणी सदस्य म्हणून सुरेश पद्मशाली, नंदकिशोर काथवटे, मिलिंद उंबरे, निलेश पटले, विलास दशमुखे, मनोज ताजने सहयोगी सदस्य म्हणून नंदकिशोर पोटे, आशिष अग्रवाल, इरफान शेख, रोमीत तोंबर्लावार, मनीष कासर्लावार, संदीप कांबळे आदींचा समावेश आहे

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker