ताज्या घडामोडी

पारडी येथे नावीन्य पूर्ण नवरत्न स्पर्धा स्पर्धा संपन्न 

पारडी,(चंद्रपूर), प्रतिनिधी :-

शिक्षण विभाग चंद्रपूर अंतर्गत घेण्यात आलेली नावीन्य पूर्ण नवरत्न स्पर्धा नुकतीच संपन्न झाली असून या स्पर्धेत पारडी शाळेने घवघवीत यश प्राप्त केले आहे.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , पारडी येथील विद्यार्थ्यांचे सावली केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत घवघवीत यश सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन प्रथम क्रमांक 7 आणि द्वितीय 2

(प्राथमिक गट) 

वादविवाद स्पर्धा

मारिया रेकचंद फाले –

प्रथम क्रमांक

एकपात्री अभिनय स्पर्धा -भाग्यश्री हेमचंद वाघरे- 

 प्रथम क्रमांक

स्वयंस्फूर्त लेखन स्पर्धा-

अमोली विनोद शेंडे प्रथम क्रमांक

चित्रकला स्पर्धा 

ईच्छा अरविंद कातकर -प्रथम क्रमांक

(उच्च प्राथमिक गट)

वादविवाद स्पर्धा

अनन्या विनोद बोरेवार – द्वितीय क्रमांक

एकपात्री स्पर्धा

अंश रंजन फाले – प्रथम क्रमांक

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

सेजल गुणेश गोहणे 

-प्रथम क्रमांक

स्मरणशक्ती स्पर्धा

श्वेता सुभाष शेंडे – 

प्रथम क्रमांक

चित्रकला स्पर्धा

वेदिका मनोज मेश्राम – 

द्वितीय क्रमांक 

पारडी येथील प्राथमिक शाळेत स्पर्धा संपन्न झाली.

एकूण स्पर्धा 18 .केंद्रात एकूण 10 शाळा. 18 पैकी 7 प्रथम बक्षीस व 2 द्वितीय एकूण 9. तालुकास्तरीय स्पर्धेसाठी 7 प्रथम विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker