आपला जिल्हा

जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

गडचिरोली,प्रतिनिधी :- 

गडचिरोली जिल्हा प्रशासनाचे वतीने आयोजित ‘जागतिक ग्राहक दिन’ निमित्ताने आरमोरी येथे कार्यक्रम तहसीलदार उषा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी मंचावर श्रीमती उषा चौधरी तहसीलदार आरमोरी,सौ.माधुरी आटमांडे,सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, वाकूडकर,नायब तहसीलदार, रुपचंद फुलझले,निरीक्षक वजन काटा विभाग,चंद्रशेखर भडांगे,अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद,प्रवीण घाटे, अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रकांत पतरंगे, जिल्हा अध्यक्ष  उदय धकाते,जिल्हा सचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत,गडचिरोली.अड. विजय चाटे,जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक कल्याण समिती,गडचिरोली, धोंडिबा ढगे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परिवहन विभाग, सुरेश तोराम,निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker