गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. शहरात 68.26 टक्के मतदान नोंदले गेले. एकूण 43,513 मतदारांपैकी 29,702 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कमी मतदानामुळे नगराध्यक्षपदावर कोणाची सरशी होणार याबाबतचे अंदाज अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत.
जिल्ह्याचे सरासरी मतदान 70.60%
गडचिरोली, आरमोरी आणि वडसा (देसाईगंज) या तीन नगरपरिषदांमध्ये मिळून 70.60% सरासरी मतदान झाले.
आरमोरी : 72.85% मतदान
– एकूण मतदार: 22,999
– मतदान: 16,755
वडसा : 72.48% मतदान
– एकूण मतदार: 26,352
– मतदान: 19,101
गडचिरोली : 68.26% मतदान
– एकूण मतदार: 43,513
– मतदान: 29,702
लिंगानुसार मतदान (गडचिरोली)
पुरुष: 14,593
महिला: 15,107
तृतीयपंथी: 02
एकूण मतदान: 29,702
जिल्हावार मतदान संख्या
एकूण 92,864 मतदारांपैकी 65,558 मतदारांनी मतदान केले.
पुरुष: 32,313
महिला: 33,243
तृतीयपंथी: 02
Post Views: 32,926
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.