आपला जिल्हाराजकीय

आ.होळी  विधानसभा निवडणुक विषयावर चर्चा 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

ग्रामपंचायत मारोडा अंतर्गत मैजा भोगनबोडी (36)येथे भेट ओ बी सी मोर्चा तालुका महामंत्री दिपक वासेकर यांच्या नेतृत्वात मतदारांच्या घरोघरी जाऊन सम्पर्क केले असता आम्ही मतदार आमदार डॉ होळी  यांच्या पाठीशी उभे राहू गडचिरोली विधानसभा जिंकण्यासाठी आ होळी साहेबाशिवाय पर्याय नाही आमच्या भोगनबोडी (36) गावात अनेक विकास कामे केली ईतिहासातिल गावा गावाचा विकास करणारा पहिला आमदार डॉ होळी पुन्हा उर्वरित विकास करण्यासाठी होळी आमदार होणे ही काळाची गरज आहे अशी प्रतिक्रियाभोगनबोडी (36) गावातील मतदारांनी दीली.

यांच्यासाठी पुन्हा एकदा देवराव होळी यांना मतदान करून निवडुन देणार असल्याचे सांगितले. यावेळी भा ज पा चे ज्येष्ठ नेते वातुजी पा तुमडे मा. ग्रा प सदस्य सुधाकर तुमडे प्रकाशजी सातपुते राजु तुमडे देवनाथ गव्हारे रविंद्र गव्हारे भाऊजी पा सातपुते बाबाजी पा सातपुते श्रावण चुधरी विलास सातपुते मारोती पा गव्हारे जनार्दनजी चलाख मनोरंजन गव्हारे बुथ प्रमुख साईनाथ कोहपरे व गावातील भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker