गडचिरोली,प्रतिनिधी :–
गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवाणी घाटावरून अवैध रेती चोरी करणाऱ्या टिप्प्पर ला आज रंगेहात पकडण्यात आले.
उपविभागीय कार्यालय गडचिरोली येथील तहसीलदार गव्हारे यांनी आज दुपारी २ वाजता आंबेशिवणी नदी घाटावरून वाहन क्रमांक MH-३३ टि ५६८४ या वाहनाने रेती नेत असतांना पकडण्यात आले.
संध्याकाळ पर्यंत कारवाई सुरु होती.सदर प्रकरण मधून मार्ग काढण्यासाठी वाहण मालक आणि रेती तस्कर हे उपविभागीय कार्यालय गडचिरोली येथे वृत्त लिही पर्यंत ठाण मांडून होते.
Back to top button