सामाजीक

गडचिरोली शहरात युवकांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

दिनांक १९/०२/२०२३ रोजी निस्वार्थ सेवा युवा ग्रुपच्या वतीने शिवजयंती आदिवासी परधान समाज मंदिर येथे “राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय जिजाऊ,जय शिवराय”, “जय भवानी, जय शिवाजी”अशा घोषणांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य,गडचिरोली चे जिल्हा अध्यक्ष उदय धकाते हे होते. प्रमुख अतिथी आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मडावी, महेंद्र मसराम, विवेक वाकडे,कालू गोवर्धन, अजय काळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

त्यानंतर उपस्थीत मान्यवरांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळेस उपस्थीत वॉर्डातील  ज्येष्ठ  नागरिक मानसिंग सुरपाम, आनंद खोब्रागडे, जितू न्यालेवार,  किन्नाके सर, विजय उके सर,महादेव कांबळे, विनोद सुरपाम, भालचंद्र सलामे, विरेंद्र रामटेके निस्वार्थ सेवा युवा ग्रुपचे सदस्य अजय सुरपाम,जयंत मोरे,अजय सिडाम, नंदकिशोर कुंभारे,राज डोंगरे,विजय सुरपाम,वैभव रामटेके,साहिल गोवर्धन,रोहित आत्राम,विक्की मसराम,अवि शेंडे, सुरज गेडाम,हरिष आत्राम, नंदू मडावी, प्रफुल विरगमवार, शाबिर मंसुरी, भुषण अंडेल, यश कुळमेथे, अशोक नरोटे,अनिकेत बांबोळे, जितु सलामे,साहिल शेडमाके,अंकुश बारसागडे, आकाश कुळमेथे, चक्रधर प्रधान,वॉर्डातील महिला शालू सुरपाम,प्रभाबाई वाकडे, सुनिता मसराम, गंगा सलामे, मधु मसराम, पुजा हजारे यांचासह शहरातील ईतर नागरिक उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे संचालन रुपेश सलामे यांनी केले.

यावेळेस उपस्थीत वॉर्डातील  ज्येष्ठ  नागरिक मानसिंग सुरपाम, आनंद खोब्रागडे, जितू न्यालेवार, विरेंद्र रामटेके, किन्नाके सर, विजय उके सर,महादेव कांबळे, विनोद सुरपाम निस्वार्थ सेवा युवा ग्रुपचे सदस्य अजय सुरपाम,जयंत मोरे,अजय सिडाम, नंदकिशोर कुंभारे,राज डोंगरे,विजय सुरपाम,वैभव रामटेके,साहिल गोवर्धन,रोहित आत्राम,विक्की मसराम,अवि शेंडे, हरिष आत्राम, नंदू मडावी, प्रफुल विरगमवार, शाबिर मंसुरी, भुषण अंडेल, यश कुळमेथे, अशोक नरोटे,अनिकेत बांबोळे, साहिल शेडमाके,अंकुश बारसागडे, आकाश कुळमेथे, चक्रधर प्रधान,वॉर्डातील महिला शालू सुरपाम,प्रभाबाई वाकडे, सुनिता मसराम, गंगा सलामे, मधु मसराम, पुजा हजारे यांचासह शहरातील ईतर नागरिक उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे संचालन रुपेश सलामे यांनी केले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.