सामाजीक

कारगील चौकात शिवजयंती उत्साहात

गडचिरोली,प्रतिनिधी:-

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ,गडचिरोलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

गडचिरोली शहरातील कारगील स्मारक येथे १९ फेब्रुवारी २०१९ ला छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती प्रथमच आयोजित केली होती. 

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन,मार्गदर्शक नरेश चन्नावार,नंदू कुमरे, मोगली मसराम,रुपेश सलामे,जी.के.बारसिंगे, माजी नगरसेवक संजय मेश्राम,महेंद्र वाघमारे,गजानन बारसागडे, भाईचंद तुलावी आदी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker