आपला जिल्हा

खरपुंडी तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय श्रीधर बोबाटे

खरपुंडी तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय श्रीधर बोबाटे

गडचिरोली,प्रतिनिधी :-

खरपुंडी ग्रामपंचायत येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय श्रीधर बोबाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

खरपुंडी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून संजय बोबाटे यांची  पंचक्रोशीत ओळख आहे. त्यामुळे गावात शांतता व सलोखा राखण्याचे त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या वर अभिनादानाचा वर्षाव होत आहे.

त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्या बदल कमलेश खोब्रागडे .आनंदराव नैताम . वामन टिकले.प्रल्हाद जूमनाके .विकास जुवारे.धनराज नादेकर गुरू साहारे. कमलाकर नैताम आदींनी अभीनंदन केले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.