सामाजीक

विविध कार्यक्रमांनी ग्राम जयंती साजरी

 गडचिरोली,प्रतिनिधी :-

   श्री गुरुदेव योग शिक्षण व सेवा समिती तर्फे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती (ग्राम जयंती) विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम सामुदायिक ध्यान पाठ घेण्यात आला. त्यानंतर गुरुशिष्य महिला भजन मंडळाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अतिशय सुंदर पाळणा सादर केला.यानंतर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व शहरवासियांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.अनेक भाविकांनी या महाप्रसादाचे लाभ घेतला.

याप्रसंगी सुनील चडगुलवार,से.नि. तहसीलदार, दामजी नैताम लांझेडा, तुकाराम गेडाम, बाबाराव नक्षिने, नामदेवराव ईजनकर, काशिनाथ दैवलकर, मनोज सिंह पवार, ज्ञानेश्वर बांबल, सोमेश्वर आंबटकर, प्रमोद मेडपल्लिवार, अरुण तायवाडे, अनिकेत गेडाम, मंगेश काळबांधे, श्रीमती कुसुम मुक्तावरम, प्रिति मुक्तावरम, मंजिरी बाटवे, वैशाली मडावी, चौधरी, सोनटक्के, अर्चना नक्षिने, गंगा तायवाडे व गुरुदेव भक्त उपस्थित होते.

आयोजन व नियोजन प्रविण मुक्तावरम यांनी केले व सर्वाचे आभार मानले. या महाप्रसादा वितरण कार्यक्रम 18 वर्षापासुन  सुरू आहे हे विशेष.

 

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker