अपघात

गडचिरोली शहरात भीषण अपघात सायकल स्वार ठार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील कारगिल चौकात एका ट्रक ने सायकल स्वारास चिरडले यातच त्याचा मृत्यू झाला आहे.हा अपघात मागील वर्षी पोलीस स्टेशनच्या अपघाताची आठवण करून देत आहे.

स्थानिक कारगिल चौकातून शहराकडे जात असताना ट्रक क्रमांक KA ४० A ७४१४ याने सायकल वरून जात असलेलेया एका युवकाला मागील उडविले. आहे.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार यांच्या घरासमोर हा भीषण अपघात झालेला आहे. ठार झालेल्या व्यक्तीचे नाव कळले नाही.

अपघात होताच ट्रक चालक फरार झाला आहे. या घटने मुळे येथे काही काळ तणाव होता.पोलीस वेळेवर पोहचली असून वाहतूक सुरळीत केली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker