सामाजीक

राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय धार्मिक यांचे ७५ वे वाढदिवस उत्साहात

नागपूर,प्रतिनिधी :-

अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय धार्मिक,माजी मुख्य आयकर आयुक्त तथा यांचा ७५ वा वाढ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

या अमृत महोत्सवी वर्षादिनानिमित्याने त्यांच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल व सामाजिक चळवळी बद्दल कृष्णाजी गोटाफोडे व महासंघाचे उपाध्यक्ष शरद सोनकुसरे यांनी विस्तृतपणे कथन केले. 

या प्रांसगी, गिरधारी पौनिकार, शरद सोनकुसरे, अभय धकाते, रामेश्वर नन्दनवार, कृष्णा गोटाफोड़, प्रशांत सिलेकर,सुरेश देविकार, अश्विनी अंजीकर,रघुनंदन पराते, चंदू खांबालकर, वसंत सेलूकर, तसेच सौ टीना अंजीकर, सौ आशा राणदिवे, इत्यादि कार्यकर्ते उपस्तित होते. 

राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय धार्मिक साहेब यांचा शॉल व श्रीफळ देऊन,  सर्वानी पुढील वाटचालीकरिता उददण्ड आयुष्य, निरोगी स्वास्थ्य लाभण्याकरिता प्रार्थना करून  हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्यात,

कार्यक्रमाचे संचालन समर्थ क्रेडिट सोसायटी चे कुलदीप सोनकुसरे, यांनी तर आभार प्रदर्शन शरद सोनकुसरे यांनी केले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker