महाराष्ट्र

ठाकर जमातीला वैधता देण्याचे आदेश

मुंबई,प्रतिनिधी:-

    विनाअट,विनाशर्त ठाकर अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याच मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहे.

अभिजीत जनार्धन गायकवाड आणि आशिष बजरंग गायकवाड यांचे ठाकर अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पुणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने उपलब्ध कागदपत्रात मराठा नोंदी असल्याच्या कारणास्तव अवैध ठरवले होते.दोघांनीही ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.सुशांत येरमवार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका (WP- 155 06 of 2022 आणि WP- 155 05 of 2022) दाखल केली.

16 फेब्रुवारी 2023 रोजी न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला आणि न्या.संदीप व्ही.मारणे यांच्यासमोर ॲड.सुशांत येरमवार यांनी अभ्यासपूर्ण युक्तीवाद केल्याने 15 दिवसात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश समितीला पारित केले.

याचिकाकर्ते तर्फे जेष्ठ विधीज्ञ ॲड.सुशांत येरमवार यांनी पाहिले.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker