आपला जिल्हा

बहिणीची रक्कम बँकांनी कपात करू नये- जिल्हाधिकारी 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान तात्काळ जमा होण्यासाठी सर्व बँकांनी त्यांच्याकडील लाभार्थ्यांचे खात्याची आधार सिडिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच जमा होणाऱ्या अनुदानातून कुठल्याही प्रकारचे हप्ते थकीत रक्कम किंवा किमान शिल्लक च्या नावाखाली कुठलाही प्रकारची रक्कम कपात न करता जमा झालेले संपूर्ण अनुदान लाभार्थ्यांना अदा करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी बँकांना दिले आहे.

याबाबत कुठलीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बँकेवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी दैने यांनी बँकांना दिलेला आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.